Return & Refund Policy


  1. उत्पादन मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत defective किंवा damaged असल्यास replacement उपलब्ध आहे.
  2. Return स्वीकारण्यासाठी:
    • उत्पादन वापरलेले नसावे
    • मूळ पॅकेजिंग intact असावी

  3. Refund मंजूर झाल्यास 5–7 working days मध्ये मूळ पेमेंट पद्धतीने परत केला जाईल.
  4. Warranty claim साठी physical damage स्वीकारले जाणार नाही.